आयकर विभागानं मागवली बचत खात्यांची माहिती

January 8, 2017 6:37 PM0 commentsViews:

NOTE copy

08 जानेवारी : आयकर विभागानं बँकांमधल्या बचत खात्यांची माहिती मागवली आहे.1 एप्रिल 2016 ते 9 नोव्हेंबर 2016 या दरम्यानची माहिती द्यावी असं आयकर विभागानं आपल्या आदेशात म्हटलं आहे.

त्याचबरोबर 28 फेब्रुवारीपर्यंत बचत खातं असलेल्या सर्वांकडून बँकांनी पॅन कार्ड घ्यावं,असंही या आदेशात म्हटलं आहे.

नोटबंदीच्या आधी आणि नंतर झालेल्या व्यवहाराचा अभ्यास करण्यासाठी ही माहिती मागवण्यात आल्याचं अर्थमंत्रालयनं म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close