31 जानेवारीला मुंबईत मराठा मोर्चा निघणार,रद्द झाल्याची फक्त अफवा

January 8, 2017 8:43 PM0 commentsViews:

 

maratha_morcha banner1

08 जानेवारी : मराठा क्रांती मोर्चा हा ठरल्याप्रमाणेच 31 जानेवारी रोजी मुंबईत होईल, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रविंद्र काळे यांनी स्पष्ट केलं.

आज झालेल्या बैठकीत मोर्चा रद्द झाल्याच्या बातम्या निव्वळ तथ्यहीन असून मोर्चा ठरल्याप्रमाणे होईल. या मोर्चाच्या ठिकाणाची आणि नियोजनाची पहाणी आपण केली असल्याचं मोर्चाचे समन्वयक रविंद्र काळे यांनी सांगितलंय.

मोर्चा रद्द झाल्याच्या अफवा विघ्नसंतोषी लोकांनी पसरवल्याचं त्यांनी म्हटलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close