12 वीचा निकाल शेवटच्या आठवड्यात

May 21, 2010 1:37 PM0 commentsViews: 59

21 मे

12 वीचा निकाल मे च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार आहे.

हा निकाल ऑनलाईनही बघता येणार आहे.

निकालाच्या दिवशीच मार्कलिस्टची प्रिंट काढता येणार आहे.

28 किंवा 31 तारखेला हा निकाल लागू शकतो.

close