‘भ्रष्टाचारामुळे आम्हाला नीट खाणंही मिळत नाही’

January 9, 2017 9:07 PM0 commentsViews:

10 जानेवारी : जम्मू काश्मीरमध्ये काम करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाने सीमेवर जवानांना कशाकशाला तोंड द्यावं लागतंय याचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यात त्याने जवानांच्या स्थितीची कहाणी सांगितलीय.

बीएसएफचे जवान तेज बहाद्दूर यादव यांनी तिथलं वास्तव यात दाखवलंय. वरच्या पातळीवर भ्रष्टाचार असल्यामुळे आम्हाला नीट जेवणही दिलं जात नाही, असं त्याने म्हटलंय


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close