नोटबंदीनंतर बँकांमध्ये 3 ते 4 लाख कोटी जमा

January 10, 2017 1:34 PM0 commentsViews:

cash

10 जानेवारी : नोटबंदीनंतर बँकांमध्ये 3 ते 4 लाख कोटी जमा झालेत, असा अंदाज वर्तवला जातोय.हा प्राथमिक आकडा आहे, आयकर विभाग यामध्ये लक्ष घालतंय.

60 लाख खात्यांमध्ये 2 लाख कोटी रुपये जमा झालेत.आणि 80 हजार कोटी रुपयांची कर्जफेड कॅशमध्ये केली गेलीय.

अॅक्टिव्ह नसलेल्या खात्यांमध्ये तर 25 हजार कोटी जमा झालेत.  ईशान्य भारतातल्या बँकांमध्ये 11 हजार कोटी तर सहकारी बँकांमध्ये 16 हजार कोटी जमा झालेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close