हृतिकच्या वाढदिवसाला सुझानची हजेरी

January 11, 2017 2:08 PM0 commentsViews:

11जानेवारी : काल अभिनेता हृतिक रोशनचा वाढदिवस नेहमीच्या बाॅलिवूड स्टाइलनं साजरा झाला. पण यात वैशिष्ट्य होतं ते म्हणजे त्याची पूर्वाश्रमीची बायको सुझान खानची हजेरी. हृतिकच्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर सुझान आवर्जून वाढदिवसाला आली होती. आणि तिनं ही बर्थ डे पार्टी एंजाॅय केली.

हृतिक आणि सुझान घटस्फोटानंतरही आपल्या मुलांसोबत सुट्टीत फिरायला गेले होते, हे तर सगळ्यांना माहीत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close