हाॅलिवूड अभिनेता विन डिझेलचं जंगी स्वागत

January 12, 2017 11:22 AM0 commentsViews:

12 जानेवारी : ट्रिपल एज रिटर्न आॅफ द झॅण्डर केज सिनेमाच्या प्रमोशनसाठी हाॅलिवूड अभिनेता विन डिझेल भारतात आलाय. सोबत दीपिका पदुकोणही आहे.यावेळी दोघांचही स्वागत भारतीय पद्धतीनं झालं. विन डिझेल एकदम खूश दिसत होता.

येत्या शुक्रवारी सिनेमा भारतात रिलीज होतोय.दीपिकाचा हा पहिलाच हाॅलिवूड सिनेमा.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close