राज्यात हुडहुडी कायम,मुंबईत 11.9 अंश सेल्सिअस

January 12, 2017 12:40 PM0 commentsViews:

thandi

12 जानेवारी : राज्यात थंडीची लाट कायम असून सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिकमध्ये करण्यात आलीय. नाशिकमध्ये 5.8 अंशांपर्यंत पारा घसरलाय.त्या खालोखाल अहमदनगरमध्ये 7.1 अंश सेल्सिअस तापमान आहे.

या थंडीत मुंबईकरही गारठलेत.मुंबईत 11.9 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली.मात्र शहरातील तापमान 16.5 नोंदवलं गेलंय.मुंबईमधलं हे गेल्या 4 वर्षांपासूनचं सर्वात नीचांकी तापमान आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close