डब्बू रत्नानीचं ग्लॅमरस कॅलेंडर लाँच

January 12, 2017 2:33 PM0 commentsViews:

12 जानेवारी : प्रतिष्ठित फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांच्या कॅलेंडरचं लाँच मुंबईत पार पडलं.बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनं याला हजेरी लावली.

नेहमीप्रमाणे कॅलेंडरमध्ये स्टार्सचे आकर्षक असे फोटोज आहेत. कॅलेंडरमध्ये शाहरुख, विद्या, प्रियांका, सनी लिओन, संजय दत्त, वरुण धवन, अर्जुन रामपाल आणि खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांचे फोटोज आहेत. एकूण 24 स्टार्सचे फोटोज या कॅलेंडरमध्ये पाहायला मिळतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close