नाशिकमधले टेलर आणि प्रिंटर नाराज

October 19, 2008 1:45 PM0 commentsViews: 7

19 ऑक्टोबर, नाशिक – दिवाळी हा प्रकाशाचा सण. प्रत्येकाच्या आयुष्यात दिवाळी आनंदाचा उजेड घेऊन येते. व्यापार्‍यांसाठी तर दिवाळी लक्ष्मीच बनून येते. पण यंदा या व्यापार्‍यांच्या मनात काहीसा निराशेचा अंधार आहे. त्याचं कारण आहे, लोडशेडींग. विशेषत: टेलरिंग आणि प्रींटींगसारख्या व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे.

close