मुंबईतील एअर होस्टेसचा मृत्यू

May 22, 2010 3:53 PM0 commentsViews: 6

22 मे

मंगलोर विमान अपघातात मुंबईतील एअर होस्टेस तेजल कामुलकर आणि सुजाता सुरवसे या दोघी एअर होस्टसचा मृत्यू झाला आहे.

तेजल ही डोंबिवलीची राहणारी आहे. तर सुजाता अंधेरीतील वर्सोवा येथे राहणारी आहे.

या दोघींचेही नातेवाईक त्यांचे मृतदेह आणण्यासाठी मंगलोरला रवाना झाले आहेत.

close