पटनाईक यांची गाडी पेटली

May 24, 2010 7:37 AM0 commentsViews: 7

24 मे

राज्याचे अतिरिक्त महासंचालक अरुप पटनाईक यांच्या गाडीने आज अचानक पेट घेतला.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससमोर घटना घडली.

सुदैवाने यातून पटनाईक , त्यांचे ड्रायव्हर आणि एक पोलीस बचावला.

पटनाईक मंत्रालयाकडे जात असताना पेट्रोल लिकेजमुळे त्यांच्या गाडीने रस्त्यातच पेट घेतला.

यावेळी गाडीत स्फोटही झाला. यात पटनाईक यांची गाडी पूर्णपणे जळाली आहे. घटनास्थळी बॉम्बशोधक पथकही पोहोचले आहे.

close