बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या

May 24, 2010 8:08 AM0 commentsViews: 7

24 मे

2010 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रक काढून ही माहिती जाहिर केली आहे.

25 तारखेला मंडळाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना मार्कलिस्टची प्रिंटही काढता येणार आहे.

close