राज ठाकरे वि.संभाजी राजे

January 13, 2017 9:45 AM0 commentsViews:

13 जानेवारी : पुण्यातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापलंय. संभाजी महाराज हे मुघलांना जाऊन मिळाल्याचं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर संभाजी राजेंनी तीव्र नापंसती व्यक्त केलीय.

raj sambhaji

राम गणेश गडकरींनी संभाजी महाराजांची प्रतिमा मलीन केली असल्याने, शासनाने महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी इतिहासकारांची एक समिती नेमावी. आणि त्यानंतरच पुण्यातल्या संभाजी उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवावा की नाही, याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार संभाजी राजे यांनी केलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close