‘xxx’चा प्रीमियर सोहळा दिमाखात

January 13, 2017 1:58 PM0 commentsViews:

13जानेवारी : काल मुंबईत ‘xxx रिटर्न आॅफ द झॅण्डर एज’ या हाॅलिवूडपटाचा प्रीमियर मोठ्या दिमाखात झाला. विन डिझेलची उपस्थिती तर लक्षवेधी ठरलीच, पण अख्ख्या प्रीमियरमध्ये दीपिका छा गयी. आणि तिच्यासोबत होता रणवीर सिंग. लाल ड्रेसमध्ये दीपिका उठून दिसत होती.

सगळ्यांनीच या सिनेमाची प्रशंसा केलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close