विश्वनाथनचे जल्लोषात स्वागत

May 24, 2010 8:19 AM0 commentsViews: 2

24 मे

बुद्धीबळातील विश्वविजेता विश्वनाथन आनंद आज मायदेशी परतला.

चेन्नई विमानतळावर आनंदचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले.

भल्या पहाटेही आपल्या लाडक्या आनंदचे स्वागत करण्यासाठी बुद्धीबळप्रेमींनी विमानतळावर गर्दी केली होती.

आनंद आतापर्यंत चार वेळा विश्वविजेता ठरला आहे

close