दंतेवाडाप्रकरणी 6 नक्षलवादी अटकेत

May 24, 2010 10:38 AM0 commentsViews: 5

24 मे

छत्तीसगडमधील दंतेवाडातील सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याप्रकरणी 6 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

त्यामध्ये नक्षलवाद्यांच्या स्वयंघोषित कमांडरचाही समावेश आहे.

6 एप्रिलला छत्तीसगडमधल्या दंतेवाडा इथे सीआरपीएफच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला होता.त्यात 76 जवान शहीद झाले होते.

close