झारखंड पुन्हा अस्थिर

May 24, 2010 10:48 AM0 commentsViews: 7

24 मे

झारखंडमध्ये शिबू सोरेन सरकारचा भाजपने पाठिंबा काढला आहे.

त्यासंदर्भातील पत्र भाजपने राज्यपालांकडे सादर केले.

भाजपच्या या भूमिकेमुळे झारखंडमध्ये पुन्हा एकदा अनिश्चिततेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

close