सैफची बोलती बंद

October 19, 2008 1:53 PM0 commentsViews: 4

19 ऑक्टोबर, दिल्ली प्रमोशनल कार्यक्रमासाठी सैफ अली खान या आठवड्यात दुसर्‍यांदा दिल्लीतल्या पत्रकारांसमोर आला. यावेळी सिनेमा आणि करीनाबद्दल त्याला विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देणंच पसंद केलं. असं घडलं तरी काय की सैफची बोलतीच बंद झाली..

close