कृषीमंत्र्यांच्या बैठकीवर मोर्चा

May 24, 2010 11:13 AM0 commentsViews: 1

24 मे

कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या बैठकीवर नाशिकमधल्या द्राक्ष उत्पादकांनी मोर्चा काढला.

निर्याती संबंधीच्या प्रश्नामुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई सरकारने द्यावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

शेतकर्‍यांची आणि निर्यातादारांची तातडीची बैठक घेण्याचे आश्वासन थोरात यांनी यावेळी दिले.

close