संघाच्या गणवेशातून पट्टा होणार बाद

May 24, 2010 1:56 PM0 commentsViews: 4

24 मे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातून आता सध्या असलेला चामड्याचा पट्टा बदलला जाणार आहे.

संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख भागय्याजी यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

वापरल्या जाणार्‍या पट्‌ट्यांमध्ये गाईचे चामडे असल्याने, त्याऐवजी आता दुसरा पर्याय शोधण्याचा काम संघ करणार आहे.

दरम्यान मध्यंतरी संघाचा गणेवश बदलणार अशी चर्चा होती. पण आता हा बदल चामड्याचा पट्‌ट्यापर्यंत येऊन पोहचला आहे.

close