यंदाचा ‘आयफा’ श्रीलंकेत

May 24, 2010 2:11 PM0 commentsViews: 5

24 मे

या वर्षीचा आयफा जूनच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेत होणार आहे.

कोलंबोमध्ये होणार्‍या या आयफा सोहळ्यात नेहमीप्रमाणे आकर्षण असेल ते फॅशन एक्स्ट्रावेगंझा आणि आयफा ऍवॉर्डचे.

पण त्यासोबतच सगळ्यांचे लक्ष वेधून घेणार आहे सलमान आणि शाहरूख खान. हे दोघेही एकत्र मॅच खेळणार आहेत.

ही मॅच असणार आहे श्रीलंका टीम व्हर्सेस बॉलिवूड. आणि बॉलिवूडचा कॅप्टन आहे किंग खान. म्हणजे सल्लूमियाँला शाहरूख खानचे ऐकावे लागेल हे नक्की.

आता पाहायचे कोण किती सिक्सर, फोर मारतेय ते…

close