निकाल पाहा ऑनलाईन

May 24, 2010 5:57 PM0 commentsViews: 2

24 मे

बारावीचा निकाल यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन पाहता येणार आहे.

हा निकाल MKCL च्या पाच हजार केंद्रांमध्ये पाहण्याची सोय करण्यात आली आहे. या केंद्रांवर विद्यार्थी रिझल्टची प्रिंट सुद्धा काढू शकतात.

शिवाय लोड शेअरिंगसाठी खास टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे. एकावेळी कितीही विद्यार्थ्यांनी लॉग इन केले तरी सर्व्हरला काही अडचण येणार नाही आणि वेबसाईटही हँग होणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.

पुढील साईटस्‌वर बारावीच्या निकाल पाहता येईल…

http://mahresult.nic.in

rediff.com/exams

www.msbshse.ac.in

www.mh-hsc.ac.in

SMS वर मिळवा निकाल

BSNL च्या मोबाईलसाठी MHHSC स्पेस < seat no > 57766 या नंबरवर SMS करा. आणि मिळवा तुमचा रिझल्ट.

rediff.com च्या मोबाईल शॉर्टकोडवरुनही रिझल्ट मिळवू शकता. MHHSC स्पेस < seat no > 573335000 या क्रमांकावर पाठवा आणि मिळवा तुमचा रिझल्ट.

close