एअर इंडियाच्या इंजीनिअर्सचा संपाचा इशारा

May 25, 2010 9:15 AM0 commentsViews:

25 मे

एअर इंडियाच्या 700 पेक्षा जास्त इंजीनिअर्सनी आज बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

लोडर्स आणि क्लीनर्सही या संपात सहभागी होणार आहेत.

मंगलोर विमान अपघातानंतर काही इंजीनिअर्सनी मीडियाशी संवाद साधला होता. त्यानंतर एअर इंडिया व्यवस्थापनाने या अभियंत्यांना नोटीस पाठवली होती.

मीडियाशी बोलण्यास मनाई करणार्‍या या आदेशाविरोधात या इंजीनिअर्सनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

close