माथेरानची एकशे साठी…

May 25, 2010 11:38 AM0 commentsViews: 1

25 मे

थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानला 160 वर्ष पूर्ण झाली आहेत.

त्यानिमित्त पर्यटकांसाठी खास माथेरान महोत्सव भरवण्यात आला आहे.

सुट्टीची मजा लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी या माथेरान महोत्सवात गर्दी केली आहे.

पाच दिवस सुरू असलेल्या या महोत्सवात खास आकर्षण ठरली. ती माथेरानची मॅरेथॉन स्पर्धा.

लहान मुलांपासून ते महिलांपर्यंत सगळ्यांनीच यात भाग घेतला. शिवाय क्रॉस व्हॅली आणि घोड्यांच्या शर्यतीदेखील आयोजित करण्यात आल्या होत्या.

close