विदर्भातील उष्माबळी 32 वर

May 25, 2010 2:50 PM0 commentsViews: 7

25 मे

विदर्भात उष्माघातामुळे आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या 32 वर पोहोचली आहे.

यात एकट्या नागपुरातच 13 बळींची नोंद करण्यात आली आहे.

काल वर्ध्यात मध्य भारतातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.

वर्ध्यात 47.7, तर नागपुरात 43.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

close