मिठी नदी वळवणार धावपट्टीखालून

May 25, 2010 5:09 PM0 commentsViews: 16

25 मे

26 जुलै 2006 रोजी मुंबई जलमय झाली होती. त्यामुळे पुढच्या काळात मिठी नदीच्या पुराचा फटका मुंबईला बसू नये, यासाठी मिठी नदीच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे.

या कामाचा एक भाग म्हणून मुंबई विमानतळावरील एका धावपट्टीखालून मिठी नदी समुद्राच्या दिशेने नेण्यात येणार आहे.

आयआयटीच्या सल्ल्यानुसार या धावपट्टीखालून मिठी नदीची खोली आणि रुंदी वाढवण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.

close