मोदींचा पलटवार…

May 25, 2010 5:54 PM0 commentsViews: 2

25 मे

ललित मोदींनी बीसीसीआयवर पुन्हा पलटवार केला आहे.

आयपीएलच्या संदर्भातील सगळे व्यवहार बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांना माहिती होते, असे ललित मोदींचे म्हणणे आहे.

इतकेच नाही तर मुदत संपल्यानंतरही कोची टीमची निविदा स्वीकारण्यासाठी शशांक मनोहर यांनी आपणास सांगितले होते, असा गौप्यस्फोटही ललित मोदींनी केला आहे.

तसेच चौकशी समितीतून बीसीसीआयचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना वगळावे, अशी मागणीही मोदी यांनी केली आहे.

close