आयआयटी प्रवेश परीक्षेत औरंगाबादची बाजी

May 26, 2010 11:44 AM0 commentsViews: 4

26 मे

आयआयटीच्या प्रवेश परीक्षेचे म्हणजेच JEEचे निकाल जाहीर झाले आहेत.

औरंगाबादचे 39 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

पुण्याचा ओंकार ठाकूर देशात 11 वा , तर राज्यात पहिला आला आहे.

मुंबईची आकांक्षा सारडा मुलींमध्ये भारतात पहिली आली, तर देशात 18 वी आली आहे.

मुंबईचा कनिष्क कटारिया देशात 44 वा आला आहे.

या परीक्षेत 13 हजार 104 विद्यार्थी पास झालेत.

तर चेन्नईचा अनुमुला जिथेंदर रेड्डी देशातून पहिला आला आहे.

close