…तर गफूर महासंचालक

May 26, 2010 1:31 PM0 commentsViews: 2

26 मे

हसन गफूर यांच्यावर राम प्रधान कमिटीने ओढलेले ताशेरे आम्ही याअगोदरच अमान्य केले आहेत. त्यामुळे पोलीस महासंचालक पदासाठी ते योग्य असतील तर त्यांचाही विचार होऊ शकतो.

माझ्याकडे फाईल आल्यावर योग्य तो निर्णय घेईन, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी आणि पीडित महिलांना मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फेत सुरक्षा अधिकारी नेमण्यात येतील, अशीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

close