‘सनातन’ची चौकशी होणार

May 26, 2010 2:38 PM0 commentsViews: 2

26 मे

मडगाव बॉम्बस्फोटातील 11आरोपी सनातन संस्था या हिंदुत्ववादी संस्थेशी संलग्न असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यावरून नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अर्थात एनआयए आता या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करणार आहे.

यात सनातनच्या आर्थिक व्यवहारांच्या पॅटर्नचा आढावा घेण्यात येणार आहे.

एनआयएने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

close