विमान अपघाताचा तपास लांबणार

May 27, 2010 11:00 AM0 commentsViews: 5

27 मे

मंगलोर विमान अपघाताचा तपास आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तपासासाठी महत्त्वाचा दुवा ठरणारा कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्स यांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे आता त्यातली माहिती मिळवण्यासाठी ते अमेरिकेला पाठवावे लागणार आहे.

याबाबतचा निर्णय तपास समिती घेणार आहे. पण या तपास समितीबाबतच अजून निर्णय झालेला नाही.

close