गडचिरोलीत 2 पोलीस शहीद

May 27, 2010 1:49 PM0 commentsViews: 1

27 मे

गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे.

एटापल्लीमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन पोलीस शहीद झाले आहेत.

जांबियाबाग गावात हे पोलीस कामावरून घरी परतत असताना हा हल्ला झाला.

close