मुख्यमंत्र्यांच्या गावी एक्सप्रेस सुरू

October 19, 2008 4:10 PM0 commentsViews: 5

19 ऑक्टोबर, मुंबई लातूर ते मुंबई ही रेल्वेची नवी गाडी आजपासून सुरू झाली. लातुरला झालेल्या एका कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री नारायणभाई राठवा यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला. या नव्या गाडीमुळं लातूर ते मुंबई हा प्रवास फक्त आठ तासांचा झाला. यावेळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित होते.

close