मान्सून वेळेतच येणार…

May 27, 2010 3:45 PM0 commentsViews: 1

27 मे

सध्या उन्हाचा कहर वाढतच चालला असला तरी, मान्सून मात्र त्याच्या ठरलेल्या वेळेतच दाखल होईल, असे सांगत वेधशाळेने सर्वांनाच दिलासा दिला आहे.

येत्या 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित आहे. तर अंदमान निकोबार बेटांवर 17 मे रोजीच मान्सून दाखल झाला आहे.

ठरलेल्या वेळेच्या दोन दिवस अगोदरच मान्सूनने बंगालच्या उपसागराकडे वाटचाल सुरू केल्याचे वेधशाळेनने सांगितले.

close