‘जातीनिहाय जनगणना नको’

May 27, 2010 3:48 PM0 commentsViews: 2

27 मे

जातीनिहाय जनगणनेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला आहे.

सरकारने जातीचे राजकारण थांबवावे, असे मतही बाळासाहेबांनी व्यक्त केले. आणि या जातीनिहाय जनगणनेला शिवसेनेचा विरोध असेल, असेही बाळासाहेबांनी स्पष्ट केले.

मातोश्रीवर शिवसेना डायरीच्या प्रकाशन कार्यक्रमात बाळासाहेब बोलत होते.

close