काँग्रेसचे उमेदवार जाहीर

May 28, 2010 2:33 PM0 commentsViews: 4

28 मे

विधानपरिषदेसाठी काँग्रेसने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. संजय दत्त, हुसेन दलवाई आणि दिप्ती चौधरी यांनी विधानपरिषदेसाठी संधी देण्यात आली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर, सुधाकर परिचारक , माजिद मेमन, विनायक मेटे आणि सुरेखा ठाकरे यांची नावे आघाडीवर आहेत.

10 जूनला विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होत आहे.

close