भाजपचे राज्यसभेचे उमेदवार जाहीर

May 28, 2010 5:34 PM0 commentsViews: 1

28 मे

राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्रातून पियुष गोयल, कर्नाटकातून वेंकय्या नायडू, बिहारमधून राजीव प्रताप रूडी, उत्तर प्रदेशमधून मुख्तार अब्बास नकवी तर छत्तीसगडमधून नंदकुमार साई यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

close