नाशिकमध्ये महापालिकेच्या विरोधात घंटानाद

May 29, 2010 12:39 PM0 commentsViews: 3

29 मे

नाशिक महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात माजी महापौर दशरथ पाटील यांनी निषेध यात्रा काढली.

महापालिकेच्या समोर नागरिकांनी घंटानाद केला.

भ्रष्ट कारभाराविरोधात प्रशासनाला जाग आणण्यासाठी म्हणून हा घंटानाद कऱण्यात आला.

तसेच काळे झेंडे दाखवून पालिका प्रशासनाचा निषेध केला गेला.

close