‘गार्नियर’ आणि ‘कॉम्प्लॅन’वर आक्षेप

May 29, 2010 12:44 PM0 commentsViews: 7

29 मे

जाहिरातींद्वारे विविध कंपन्या मोठमोठे दावे करतात. पण शास्त्रीय तर्कावर हे दावे फोल ठरणारे आहेत, असा आक्षेप भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेने घेतला आहे.

गार्नियर आणि कॉम्प्लॅन या दोन उत्पादनांच्या जाहिरातीत काही खोटे दावे करण्यात आल्याचा आरोप या संस्थेने केला आहे.

गार्नियरच्या टू इन वन या शॅम्पूच्या बाटलीवर शॅम्पूमध्ये तेलाचा काही अंश असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण सरकारमान्य प्रयोगशाळांमधून या शॅम्पूची तपासणी केल्यानंतर त्यांचा हा दावा खोटा असल्याचे ग्राहक मार्गदर्शन संस्थेने सांगितले.

close