2G स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी सीबीआय करणार

May 29, 2010 1:19 PM0 commentsViews: 5

29 मे

2G स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी आता सीबीआय करणार आहे.

या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करणार असल्याचे सीबीआयचे डायरेक्टर अश्विनी कुमार यांनी म्हटले आहे.

2G स्पेक्ट्रमच्या बोलीत घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांकडून करण्यात येत होता.

केंद्रीय दळणवळण मंत्री ए. राजा यांच्यावर थेट घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता.

यावरून लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज अनेकदा बंद पाडण्यात आले होते.

close