बलात्कारप्रकरणी पायलटला अटक

May 29, 2010 1:25 PM0 commentsViews: 1

29 मे

एअर होस्टेसवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून मुंबईत जेट एअरवेजच्या पायलटला अटक करण्यात आली आहे.

पवई पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पायलटचे नाव वरूण अग्रवाल आहे.

त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप असल्याचा दावा या एअर होस्टेसने केला आहे.

close