पोलिसांची खाकी वर्दी बदलणार

May 29, 2010 1:36 PM0 commentsViews: 2

29 मे

पोलिसांची खाकी वर्दी आता बदलणार आहे.

ड्रेस डिझायनर मनिष मल्होत्रा पोलिसांच्या नव्या ड्रेस डिझायनचे काम करत आहे.

येत्या तीन महिन्यांत पोलिसांचा ड्रेसकोड बदलणार आहे.

त्यानंतर पोलीस दिसतील निळ्या रंगातील स्मार्ट ड्रेसमध्ये…

close