मान्सून केरळात दाखल

May 31, 2010 10:33 AM0 commentsViews: 10

31 मे

असह्य उकाड्याने हैराण झालेल्या देशभरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.

हवामान खात्याने ही माहिती दिली आहे.

आता मान्सूनची पुढची वाटचाल कशी होते, महाराष्ट्रात तो कधीपर्यंत दाखल होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close