डी. शिवानंदन नवे पोलीस महासंचालक

May 31, 2010 12:38 PM0 commentsViews: 3

31 मे

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी मुंबईचे पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांची नियुक्ती झाली आहे.

अनामी रॉय आजच या पदावरून निवृत्त झाले.

तर मुंबईचे आयुक्त म्हणून संजीव दयाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस महासंचालक पदासाठी हसन गफूर यांचेही नाव चर्चेत होते. पण गफूर यांच्याऐवजी डी. शिवानंदन यांची नियुक्त करण्यात आली.

close