सोने 19 हजारांवर!

June 1, 2010 10:17 AM0 commentsViews: 1

1 जून

सोन्याच्या भावाने आज नवा उच्चांक गाठला आहे.

सोन्याने पहिल्यांदाच 19 हजारांचा टप्पा ओलांडला.

दिल्लीच्या बाजारात 10 ग्रॅमसाठी 19, 050 एवढा भाव आकारला जात आहे.

अक्षय्य तृतियेपासून लग्न मुहूर्तांना सुरुवात झाली आहे. तेंव्हापासून सोन्याच्या विक्रीत वाढ झाली आहे.

11 राज्यांमध्ये सोन्याच्या विक्रीने उच्चांक गाठला आहे.

close