बॉम्बे हॉस्पिटलला खंडीत वीजेचा झटका

June 1, 2010 10:32 AM0 commentsViews:

1 जून

बॉम्बे हॉस्पिटलला आज खंडीत वीजपुरवठ्याने जोरदार झटका दिला.

सुमारे 24 तास हॉस्पिटलमधील वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे संपूर्ण हॉस्पिटल काळोखात होते.

आयसीयू, ऑपरेशन थिएटर्ससह सर्व महत्त्वाच्या सेवा जनरेटर्सवर सुरू होत्या.

सुदैवाने ही वीज पुरवठा आता पूर्ववत झाल्याने हॉस्पिटल प्रशासन आणि डॉक्टर्ससह पेशंटनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

बेस्टचे 40 इंजीनिअर हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी झटत होते.

close