शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी निदर्शने

June 1, 2010 10:59 AM0 commentsViews: 3

1 जून

शिवराज्याभिषेक सोहळ्याला परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाला आहे.

6 जूनला होणार्‍या या सोहळ्याला पुरातत्त्व विभागाने परवानगी नाकारली आहे. त्याचा निषेध म्हणून कोल्हापुरात आज निदर्शने करण्यात आली.

पुरातत्त्व विभागाच्या या निर्णयामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

कोल्हापुरात या संदर्भात सर्वपक्षीय बैठकही बोलावण्यात आली होती.

close