दख्खनची राणी झाली 80 वर्षांची

June 1, 2010 12:09 PM0 commentsViews: 5

1 जून

पुणे आणि मुंबईच्याप्रवाशांची लाडकी दख्खनची राणी आज 80 वर्षांची झाली.

आज 81व्या वर्षांत पदार्पण करणार्‍या डेक्कन क्वीनचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा पुणे-मुंबई प्रवासी संघातर्फे साजरा केला जाणार आहे.

आपल्या लाडक्या राणीचा वाढदिवस प्रवाशांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. गाडीला सजवले. आणि केक कापून आपल्या लाडक्या राणीचा वाढदिवस साजरा केला.

close