ठाण्यातल्या तरुणांची आगळीवेगळी दिवाळी

October 20, 2008 11:36 AM0 commentsViews: 5

20 ऑक्टोबर, ठाणे -दिवाळीची धामधुम सुरू झाली आहे. जो-तो दिवाळी कशी साजरी करायची ते प्लॅन करत आहे. पण ठाण्याच्या काही तरुणांनी मात्र यंदाची दिवाळी विशेष मुलांसोबत सेलिब्रेट केली आहे.

close